नाशिकमध्ये गेल्या 24 दिवसांत दुप्पट पाऊस.. गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणेही 41 टक्के भरली..
मुंबई नाशिक महामार्गवर जुन्या कसारा घाटातील वाहतूक ठप्प
वर्ध्यातील कोपरा जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था, मे महिन्यात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे पत्रे उडाले
शरद पवार आज सातारा दौऱ्यावर..
संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा सोलापूरात प्रवेश
विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत झाली चर्चा
6 जुलैला गिरगाव चौपाटीवरुन मोर्चा काढणार- राज ठाकरे
6 जुलैच्या मोर्च्यात कोणताही राजकीय झेंडा नसेल- राज ठाकरे
राज्यातील नक्षलवाद्यांना आत्मसमर्पणाची आणखी संधी, सरकारकडून आत्मसमर्पण योजनेस 2 वर्षांची मुदतवाढ...
गजानन महाराजांच्या पालखीचे धाराशिव शहरात जंगी स्वागत..
शिवसेना ठाकरे पक्ष 7 तारखेला आझाद मैदानावर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मोर्चा काढणार आहे
6 तारखेला काढल्या जाणाऱ्या मोर्च्यांसाठी राज ठाकरेंकडून सर्व राजकीय पक्षांना मोर्च्यांत सामिल होण्याचे आवाहन
शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
शुभांशु शुक्ला आयएसएसमध्ये दाखल
मनसेचा मोर्चा आता 6 ऐवजी 5 जुलैला होणार