Lokshahi Marathi live  
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Updates live : चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर टीम इंडिया मुंबईत दाखल

Siddhi Naringrekar

अजित पवार आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनचा आज दुसरा टप्पा सुरू होणार

लाडकी बहीण योजनेचं मार्चचं अनुदान लवकरच

लाडकी बहीण योजनेचं मार्चचं अनुदान लवकरच मिळणार असून बुधवारपर्यंत लाडक्या बहि‍णींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे.

एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी;  एसटी बसचे लोकेशन आता घरबसल्या समजणार

मुंबईचा कुख्यात गँगस्टर प्रसाद पुजारीला अटक

रवींद्र धंगेकरांनी काँग्रेसचा हाथ सोडला; शिवसेनेत प्रवेश करणार

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात पुण्यात आंदोलन

विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टीम इंडियाचे केले अभिनंदन

थोड्याच वेळात अजित पवार सादर करणार राज्याचा अर्थसंकल्प

चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर टीम इंडिया मुंबईत दाखल

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sushil Kedia Apologizes : मराठीबद्दल वादग्रस्त विधानानंतर अखेर सुशील केडियाने मागितली माफी

Raj Thackeray : '...आणि मराठीसाठी बाळासाहेबांनी सत्तेला लाथ मारली'; राज ठाकरेंनी सांगितलं मराठीचं बाळकडू कसं मिळालं

Raj Thackeray : 'आता हे जातीच कार्ड खेळणार...तुम्हाला एकत्र येऊ देणार नाहीत'; राज ठाकरेंचा मराठी माणसाला सतर्क राहण्याचा इशारा

Uddhav Thackeray on Sushil Kedia : "सुशील केडिया कोण भेडिया, ती सर्व भाजपची पिलावळं", उद्धव ठाकरे यांची जोरदार टीका