औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात दोन गटात दगडफेक
राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी; शेतकऱ्यांना ऊसाची FRP एकरकमी द्या, हायकोर्टाचा सरकारला आदेश
नागपुरातील तणावपूर्ण भागात संचारबंदी लागू
नागपूर हिंसाचार घटनेनंतर पुण्यात हाय अलर्ट
नागपुरातील हिंसाचारानंतर अमरावतीतही अलर्ट; पोलीस आयुक्तांची रात्री उशिरापर्यंत शहरात गस्त
औरंगजेबच्या कबरीवरून राज्यात वातावरण तापलं; औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी राज्यभर आंदोलन
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज बोलावली मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक
विधान परिषद निवडणुकीसाठी दाखल केलेल्या अर्जांची आज छाननी होणार
संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज सुनावणी
अर्थासंकलपीय अधिवेशनाचा तिसरा आठवडा असून आज विधान परिषद निवडणुकीसाठी दाखल केलेल्या अर्जांची छाननी होणार आहे.
1 जूनपासून मुंबई विमानतळावर प्रीपेड रिक्षा सेवा सुरू होणार
आजपासून माथेरान बेमुदत बंद
नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरला रवाना
विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी- विरोधक आमनसामने
विधानभवनाच्या पायऱ्यांवर पत्रकारांचं आंदोलन
विधानभवनातील सुरक्षा रक्षकांकडून पत्रकारांना धक्काबुक्की करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर विधानभवनाच्या पायऱ्यांवर पत्रकारांकडून आंदोलन करण्यात येत आहे.
नागपुरातील घटनेनंतर पुणे आणि अमरावती पोलीस अलर्टवर
अभिनेता प्रशांत दामले यांचा नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
विधान परिषदेची पोटनिवडणूक बिनविरोध; पोटनिवडणुकीत 6 पैकी 5 उमेदवारांचे अर्ज वैध