Lokshahi Marathi live  
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Update live : पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ काश्मीर बंदची हाक

Siddhi Naringrekar

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची भीती

पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीत दाखल

भाजप कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण करणार महाराष्ट्र दौरा

काश्मीरमधील पहलगाममध्ये भीषण दहशतवादी हल्ला; महाराष्ट्रातील 8 जणांचा मृत्यू

पहलगाममध्ये गोळीबार करणाऱ्या दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर

बारामुल्लामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक; चकमकीत 2 दहशतवादी ठार

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ काश्मीर बंदची हाक

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

महाराष्ट्रातील 30 प्रवासी पहलगाम जवळील जंगलात अडकले

जळगावच्या चाळीसगावमधील 14 पर्यटक काश्मीरमध्ये अडकले

नाशिकमधून काश्मीरला गेलेले सर्व पर्यटक सुखरूप

काश्मीरच्या पहलगाममधील घटनेचा मुंबईत भाजप करणार निषेध

अमरावती जिल्ह्यातील पर्यटक सुखरुप

पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन

कांदिवलीमध्ये भाजप नेत्यांनी दहशतवाद्यांविरुद्ध काढली रॅली 

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा