भारताची मोठी कारवाई; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला, 9 दहशतवादी तळं उद्ध्वस्त
भारताने पाकिस्तानचे लढाऊ विमान पाडले
LOCवरील गोळीबारात पाकिस्तानचे काही सैनिक मारले गेले
शरद पवारांकडून भारतीय सैन्यदलाचं कौतुक
मुंबई विमानतळावरील विमानात बाॅम्ब ठेवल्याची धमकी
मुंबई शहर आणि उपनगरासह ठाणे जिल्ह्यात काल रात्री पावसाची जोरदार हजेरी
पूंछ जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा आज बंद
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचे 2 कमांडर मुदस्सीर आणि हाफीज अब्दुल मलिक ठार
थोड्याच वेळात लष्कराची पत्रकार परिषद
भारतीय लष्कराची पत्रकार परिषद सुरु
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सर्व परेदश दौरे रद्द
उद्या सकाळी सर्वपक्षीय बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीला
'आम्ही त्यांनाच मारलं, ज्यांनी निष्पाप लोकांना मारलं'; संरक्षणमंत्र्यांची ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया
रोहित शर्मानं केली कसोटी क्रिकेटमधून तात्काळ निवृत्तीची घोषणा
Mock Drill चा भाग म्हणून राज्यासह देशभरात विविध ठिकाणी 15 मिनिटांसाठी ब्लॅकआऊट