Lokshahi Marathi live  
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Update live : परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद पार पडली आहे

Siddhi Naringrekar

खोट्या बातम्या पसरवून धार्मिक रंग देण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न- परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी

परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद पार पडली आहे

भारताच्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानमधील सर्व विमानतळं बंद 

लाहोरमधील जिन्ना मार्केट बेचिराक 

पाक लष्करप्रमुख असीम मुनीरला पदावरून हटवलं

दिल्लीतील इंडिया गेट रिकामं करण्यात आलं

भारतीय नेव्हीचा पाकिस्तानी बंदरावर हल्ला 

भारताकडून पाकिस्तानचे ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद

देशभरातील २४ विमानतळं बंद

जम्मू, राजस्थान, पंजाबनंतर आता गुजरातच्या भूज आणि कच्चमध्येही पूर्णतः ब्लॅक आऊट 

पंतप्रधान नरेंद मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत महत्त्वाची बैठक सुरू 

भारत - पाकिस्तानमधील तणावपूर्ण वातावरणामुळे धर्मशाळा येथे सुरू असलेला पंजाब - दिल्लीमधील आयपीएल सामना रद्द करण्यात आला

वैष्णो देवी परिसरात ड्रोन हल्ला; भारतानं हल्ला हाणून पाडला

राजस्थानमध्येही ब्लॅक आऊट, पहाटे ४ वाजेपर्यंत ब्लॅक आऊट ठेवणार 

जम्मू विभागातील अखनूरमध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आले आहे; सायरन ऐकू येत आहेत.

पाकिस्तानचा जम्मूवर ड्रोनद्वारे हल्ला; भारतीय हवाई संरक्षण तोफा प्रत्युत्तर देत आहेत

भारतानं पहलगाम हल्ल्याचं उत्तर दिलं; परराष्ट्र मंत्रालयाचं स्पष्टीकरण

ऑपरेशन सिंदूरमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवादी मारले गेले : राजनाथ सिंग

बलुच नागरिकांनी पाकिस्तानचे झेंडे उतरवले

ऑपरेशन सिंदूरनंतर काही वेळातच पाकिस्तानचा भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना फोन

भारतीय वायुदलाने रात्री S-400 एअर डिफेन्स सिस्टीम पाकिस्तानवर डागली

ऑपरेशन सिंदूर सुरुच; लाहोरची एअर डिफेन्स सिस्टिम उद्ध्वस्त

भारताने लाहोरची हवाई संरक्षण सिस्टीम केली नष्ट

PM Modi यांच्या उपस्थितीत दिल्लीत उच्चस्तरिय बैठक सुरू

जम्मू आणि काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सुनावणी पुढे ढकलली

केंद्र सरकारने बोलावलेली सर्व पक्षीय बैठक संपली

अजित डोवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला

सायबर फसवणूकीप्रकरणी मुंबईतून एका तरूणाला सायबर पोलिसांकडून अटक

जम्मूच्या काही भागातील शाळा आज बंद

मुंबईतील श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिरात आज विशेष आरती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर

'ऑपरेशन सिंदूर'नंतर आज केंद्र सरकारनं बोलावली सर्वपक्षीय बैठक

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nashik-Mumbai Highway Accident : नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात! बस चालकाचं नियंत्रण सुटलं अन्...15 ते 20 प्रवासी

Beed Rain : बीडमध्ये पावसाचा हाहाकार! सहा गावांमध्ये 44 जण अडकले, बचाव मोहिमेसाठी...

Asia Cup 2025 IND vs PAK : हस्तांदोलन वादावरून पाकिस्तानचा संताप उफाळला! आयसीसीसमोर ठेवले अल्टिमेटम

Beed Govind Barge : माजी उपसरपंच आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट! नर्तिका पूजा गायकवाडला गायकवाडला न्यायालयीन कोठडी