देशात कोरोनामुळे दोन दिवसांत 21 जणांचा मृत्यू, सक्रिय रूग्णांची संख्या 3 हजार 783वर
कोल्हापूर शहरात आज पाणीपुरवठा बंद
9 जूनला शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकाच मंचावर
जामखेडमध्ये रात्री सव्वा दहाच्या सुमारास एका हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार
बाकार्डी पुलावरून कार कोसळून झालेल्या अपघातात बाळापूरमधील तीन रहिवाशांचा मृत्यू
धुळे कृषी विभागाच्या वतीने आज खाजगी ट्रॅव्हल्स मधून आणि खाजगी वाहनातून लाखो कपाशीचं बनावट बियाणं जप्त
कोल्हापूरमध्ये 73 वर्षीय वृद्ध महिलेचा कोरोनामुळे मृत्यू
6 जुलैला पंढरपूरमध्ये होणाऱ्या आषाढी एकादशी महोत्सवात सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराजांची पालखी आज शेगावमधून प्रस्थान करणार
महापालिकेकडून मुंबईतील १३४ अति धोकादायक इमारतींना स्थलांतरित करण्याचा नोटीसा
पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन परीक्षा तीन ते पाच जून दरम्यान होणार
राज्यभरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आता पुण्यात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावरती संध्याकाळी 4 वाजता बैठक
बहुप्रतीक्षित बीडीडी चाळ पुनर्विकासाचा नायगाव येथील पहिला टप्पा लवकरच पूर्ण होण्याची शक्यता
येत्या 8 दिवसात येणार एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका
धाराशिवमधील शेतकऱ्याचं शोले स्टाईल आंदोलन; एमआयडीसीच्या बोर्डवर चढून आंदोलन
उजनी धरणाची पाणी पातळी वाढली, 78 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध
शिवशाही बसची वाहनाला धडक, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात
बीडमध्ये भरधाव ट्रकने रिक्षाला उडवलं, चौघांचा मृत्यू