Lokshahi Marathi live  
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अकोला दौऱ्यावर

Siddhi Naringrekar

मराठा आरक्षणावर आजपासून पुन्हा सुनावणी होणार

मुंबई शहरातील नालेसफाई 99 टक्के पूर्ण

भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्या AXIOM-4 मोहिमेचं उड्डाण पुन्हा पुढे ढकललं

धर्मादाय रुग्णालयांतील राखीव खाटांसाठी पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्याचा शासनाचा निर्णय

करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी शिवसेनेत केला प्रवेश

अकरावी ऑनलाईन प्रवेशाची आज अंतिम गुणवत्ता यादी शिक्षण विभागाकडून जाहीर केली जाणार

अकोल्यात 36 किलो गांजा जप्त

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अकोला दौऱ्यावर

राज्यातील अनेक भागात 11 जून ते 15 जून या पाच दिवसात पाऊस सक्रिय होणार

पीओपी मुर्ती विसर्जनासाठी फडणवीस सरकार आणणार नवे धोरण

चंद्रशेखर बावनकुळे संजय शिरसाट यांच्या भेटीला

महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना तातडीने सुरू करण्याचे राज्य शासनाचे आदेश

नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

अमरावतीत महिलांचं तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात