मुंबईमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा
तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज संध्याकाळी पुण्यात दाखल होणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा आज मुंबई दौरा
हिंदी सक्तीविरोधात आज मनसेची महत्त्वाची बैठक
इराण-इस्त्रायल युद्धाचा आज आठवा दिवस, अमेरिका लवकरच महत्त्वाचा निर्णय घेणार
शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे घेणार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट
रत्नागिरीत पुन्हा एकदा पावसाचा जोर; राजापूर, संगमेश्वर, देवरुखमध्ये पाऊस
नाशिकमध्ये झळकले ठाकरे बंधूंचे बॅनर
पंढरपुरात चंद्रभागेत बुडून भाविकाचा मृत्यू
चेन्नई-मदुराई इंडिगो विमानात तांत्रिक बिघाड
भिवंडी-वाडा महामार्गावर खड्ड्यामुळे ट्रक पलटी; ट्रक पलटल्याने वाहतूक कोंडी
कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू