आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी!
आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी
राजेशकुमार मीना राज्याचे नवे मुख्य सचिव
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे नेते आणि सरचिटणीस यांची सकाळी दहा वाजता शिवतीर्थ निवासस्थानी बैठक
शक्तीपीठ महामार्ग विरोधात 1 जुलै रोजी कोल्हापुरात महामार्ग रोको आंदोलन
उत्तर महाराष्ट्रातील दोन माजी आमदार भाजपात करणार प्रवेश
मुंबई गणेश उत्सवातील 20 फुटावरील मूर्तींच्या विसर्जनाबाबत आज उच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी
हिंदी सक्तीचा जी आर रद्द केल्यानंतर आज मनसे कडून जल्लोष
भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी आज दुपारी 2 वाजता भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण उमेदवारी अर्ज दाखल करणार
पुण्यातील टेकड्यांना मिळणार हायटेक सुरक्षा, 22 प्रमुख टेकड्यांवर हायटेक सुरक्षा प्रकल्प राबवण्यात येणार
साताऱ्यातील कोयना धरण जवळपास 50 टक्के भरलं
खासदार सुप्रिया सुळे यांचा आज वाढदिवस; अमित शाहांनी फोनवरुन दिल्या शुभेच्छा
मराठवाड्यात 1 ते 5 जुलैदरम्यान वादळी पावसाचा इशारा
मुंबईत आजपासून सुरू होत असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या ओळखपत्रावरून अशोकस्तंभ गायब
श्वानामुळे विमानाच्या हवेतच घिरट्या; पुणे विमानतळावरील गंभीर प्रकार
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दुपारी 12 वाजता विधान भवनात येणार
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन
उद्धव ठाकरे आज शरद पवारांची भेट घेणार
ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला; पंचगंगेची पाणी पातळी 27 फुट 8 इंचावर
पावसाळी अधिवेशनात 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर