Lokshahi Marathi Live  
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Update live : पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस; नाना पटोले दिवसभरासाठी निलंबित

Siddhi Naringrekar

पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस; विधानसभेच्या पायऱ्यांवरती विरोधक आंदोलन करणार

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

अमित शहा 3 जूलैला पुणे दौऱ्यावर येणार

खडकवासलातील चारही धरणे 50 टक्के भरले

बीडमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरण; आरोपीला आज करणार कोर्टात हजर

आजपासून शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण

उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला खिंडार; माजी आमदार कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश

कोल्हापुरात आज शक्तिपीठ महामार्गविरोधात आंदोलन; पुणे-बंगळुरू महामार्गावर होणार आंदोलन

महाविकास आघाडीची आज बैठक

भाजपला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष; प्रदेशाध्यक्षपदी होणार रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती

संत गजानन महाराजांची पालखी सोलापुरातून पंढरपूरकडे मार्गस्थ होणार

मनसेकडून दादरमधील शिवसेनाभवनासमोर बॅनरबाजी

छत्रपती संभाजीनगरमध्ये टोळक्यांचा महाविद्यालयात धिंगाणा; परीक्षेदरम्यान हिजाब घालू न दिल्याने राडा

रत्नागिरी जिल्ह्यात दमदार पाऊस; चार दिवस राज्यात जोरदार पावसाचा इशारा

मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आजपासून बेमुदत बंद

पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस; नाना पटोले दिवसभरासाठी निलंबित

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Crime News : चितेगावमध्ये मियाँभाईच्या खुनाची उकल; सहा आरोपींना पोलीस कोठडी

Birthday Celebration : ऑफिसमध्ये वाढदिवस साजरा करताय ? मग थांबा ! सरकारने काढला नवा नियम

S. Jaishankar On Donald Trump : भारत-पाकिस्तानमधील शस्त्रसंधीवरून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे स्पष्ट विधान; ट्रम्प यांचा दावा पुन्हा फेटाळला

Cotton Market News : कापसाचा दर कमी होण्यासाठी शासन जबाबदार; नागपूर खंडपीठाचे सरकारवर कडक शब्दात ताशेरे