Lokshahi Marathi live  
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Siddhi Naringrekar

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

आज पुण्यात ओबीसी समाजाची महत्वाची बैठक

लाडकी बहीण योजनेतून २,२८९ महिलांना वगळले; आदिती तटकरेंची विधानसभेत माहिती

खासदार प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वात आज आंदोलन

महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला

गोव्यात मुसळधार पाऊस, पणजीतील अनेक भागात पाणी साचले; जनजीवन विस्कळीत

गिरणी कामगार आज राज ठाकरे यांची भेट घेणार

खासदार सुप्रिया सुळेंकडून हिंजवडीच्या आयटी पार्कमध्ये पाहणी

पुण्यात अंमली पदार्थाविरोधात पथकाची कारवाई; राजस्थानमधून पुण्यात ड्रग्सची तस्करी

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच

तुळजाभवानी मंदिर परिसरात आठ पुजाऱ्यांना प्रवेश बंदी

विधानभवन परिसरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक

छत्रपती संभाजीनगरमध्ये कारचा अपघात; भरधाव कारने चार जणांना उडवले

पुण्यात अमित शाह यांचा दौरा, मनसे कार्यकर्ते आक्रमक

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा