विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक
गिरणी कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार बैठक
मस्जिद बंदर रेल्वे स्थानकाजवळील सिंदूर म्हणजेच पूर्वीच्या कर्नाक रेल्वे पुलाचे आज उद्घाटन
राज्य सरकारकडून विधिमंडळात आज जनसुरक्षा विधेयक मांडण्यात येणार
दिल्लीत भूकंपाचे मोठे धक्के
चंद्रपूर जिल्ह्यात वैनगंगा नदीला पूर
हैदराबादमध्ये ईडीकडून 28 सेलिब्रेटींवर गुन्हे दाखल
जुलै अखेरीस उद्धव ठाकरेंचा नाशिक दौरा
मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस