इगतपुरीत मनसेचं 3 दिवसीय शिबीर
महायुतीच्या समन्वय समितीची आज पुन्हा बैठक
आजपासून पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू
महाविकास आघाडीच्या आमदारांची विधान भवनात बैठक
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक
सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला
मुंबईत आज फेरीवाल्यांचं आंदोलन; विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर आंदोलन
भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आज पृथ्वीवर परतणार
ई-बाईक टॅक्सीविरोधात आज मुंबईत आंदोलन
पुणे शहरातील पाणीपुरवठा 17 जुलैला बंद
वडा पाव , समोसा, कचोरी आणि पिझ्झा या पदार्थांचा समावेश धोकादायक खाद्यपदार्थांच्या यादीत
पुणे-दिल्ली विमानात उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड
नंदिग्राम एक्सप्रेसला आग लागून होणारी मोठी दुर्घटना वेळीच लक्षात आल्याने टळली
मुंबईत कोकेनच्या तस्करी प्रकरणी महिलेला अटक
पुण्यातील काही भागात जोरदार पावसाला सुरवात
पुणे येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ करा; आमदार विक्रम पाचपुते यांची विधानसभा अध्यक्षांकडे मागणी
प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाईफेक प्रकरण; आरोपी दीपक काटे आणि भवानीश्वर शिरगिरे यांना अटक
कुर्ला येथील अनधिकृत हॉटेलचा मुद्दा विधानसभेत चर्चेला
पत्राचाळीच्या रहिवाशांची म्हाडा कार्यालयावर निदर्शनं
नवी मुंबईत मुसळधार पाऊस; ठाणे-बेलापूर मार्गावर पाणीच पाणी
मध्य रेल्वे वरील वाहतूक 15 मिनिट उशिराने
बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज; गणपतीसाठी कोकणात 5 हजार जादा बसेस धावणार
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार; सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळमध्ये पाऊस सुरू
कौस्तुभ धवसे मुख्यमंत्र्यांचे नवे मुख्य गुंतवणूक सल्लागार
मुंबईत पाऊस; अंधेरी सबवे पाण्याखाली
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलं
अखेर आमदार निवासाचं कॅन्टीन पुन्हा सुरू
रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला
उद्या काँग्रेसची पुण्यात बैठक; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत बैठक