Lokshahi Marathi live  
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Update live : नांदेडमध्ये परिचारिका संघटनेचे काम बंद आंदोलन

Siddhi Naringrekar

मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या मिरा रोडच्या दौऱ्यावर

पुणे विमानतळावरून लवकरच 15 मार्गांवर विमानसेवा

अमरावतीच्या मेळघाटमधील सिपना नदीला मोठा पूर

पुणे शहरात आज अनेक ठिकाणी पाणीपुरवठा राहणार बंद

प्राडा विरोधातील जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

वाहन चालकावर मोबाईलद्वारे फोटो काढून कारवाई करू नका; पुणे वाहतूक विभागाच्या आयुक्तांचे आदेश

कन्नड अभिनेत्री रान्या रावला 1 वर्षाची शिक्षा

दादर फुल मार्केटमध्ये प्लॅस्टिक फुलांची होळी

बार्शी तालुक्यातील ट्रॅक्टर रॅलीतील 37 मराठा आंदोलकांना जामीन मंजूर.

शाळांच्या मनमानी शुल्कवाढीवर निर्बंध; इंटिग्रेटेड महाविद्यालयांसाठीही नवा कायदा

संसदेचं पावसाळी अधिवेशन 21 जुलैपासून

ओबीसी नेते लक्ष्मण हाके आज बारामती दौऱ्यावर

महाराष्ट्रात प्लॅस्टिक फुलांवर बंदी येणार; विधानसभेत 105 आमदारांच्या सह्यांचं पत्र सादर

डॉ. मोहन भागवत आज सोलापूर दौऱ्यावर

बिऱ्हाड मोर्चाचे आंदोलक राज ठाकरेंची भेट घेणार

इराकमधील मॉलमध्ये मोठी आग; 50 जणांचा मृत्यू

जनसुरक्षा कायद्याविरोधात काँग्रेस आक्रमक; अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचं आंदोलन

संभाजी बिग्रेडच्या प्रवीण गायकवाडांवर शाईफेक प्रकरण; आरोपी दीपक काटेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

जितेंद्र आव्हाड यांना धमकीचा मेसेज

विधानमंडळ परिसरात हाणामारी

जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधीमंडळ परिसरात हाणामारी

गोपीचंद पडळकर यांची मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांकडे तक्रार

आमदार उत्तम जानकर यांना खंडपीठाची नोटीस.

शेतकऱ्यांना योग्यवेळी कर्जमाफी दिली जाईल, अमोल मिटकरींचं आश्वासन

मालाडमधील बस स्टॉपवर भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्याविरुद्ध लिहिले अपशब्द.

मुंबईच्या मालाडमध्ये डे- केअर सेंटरमध्ये 7 वर्षीय मुलीवर शिक्षकाकडून अत्याचार

छ.संभाजीनगरात धावत्या कारला अचानक आग.चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला. शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याची प्राथमिक अंदाज वर्तवला आहे.

नांदेडमध्ये परिचारिका संघटनेचे काम बंद आंदोलन

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

BEST Bus On Special Report : बेस्ट चांगल्या दिवसांच्या वाटेवर, बेस्टच्या उत्पन्नात मोठी वाढ

Jitendra Awhad vs Gopichand Padalkar : विधानभवनातील गोंधळावर उद्धव ठाकरेंची तीव्र प्रतिक्रिया; "गुंडांना पास कोणी दिले, याचा शोध घ्या....!

shravan 2025 : महाराष्ट्रात 25 जुलैपासून शुभारंभ, चार श्रावणी सोमवारांसह सणांचा महापर्व, जाणून घ्या...

Awhad VS Padalkar : विधिमंडळातील गोंधळानंतर फडणवीसांनी पहिली प्रतिक्रिया, "सभापतींनी गंभीर दखल घ्यावी"