Lokshahi Marathi live  
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Update live : राज ठाकरे यांचं निशिकांत दुबेला खुलं चॅलेंज

Siddhi Naringrekar

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मिरा रोडमध्ये

चंद्रपुरात पिकांना पुराचा फटका; 5 हजार 317 हेक्टर क्षेत्रातील धानपिकं गेली वाहून

आज पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजणार; अंतिम आठवडा प्रस्तावावर सभागृहात होणार चर्चा

सागंलीतील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वीस मिनिटे चर्चा

वडोदरा पूल दुर्घटनेनंतर गुजरात सरकार सतर्क; नाशिक-सुरत मार्गावरील जीर्ण पूल बंद

विधान भवनातील मारहाणीप्रकरणी नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकले यांना अटक

विधानभवनातील राड्यानंतर सुरक्षेसंदर्भात मोठा निर्णय; यलो पासधारकांना आज विधानभवनात प्रवेश नाही

अमोल मिटकरींच्या पीएला अडवल्याने मिटकरींचं आंदोलन

वर्ध्याच्या तळेगावात होणार 300 खाटांचं रुग्णालय

परभणी जिल्ह्याला आज यलो अलर्ट

विधानसभेत गोपीचंद पडळकर आणि तालिका अध्यक्षांमध्ये वाकयुद्ध

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल

पुण्यात पुन्हा हाणामारी;  पुण्यातील पर्वती भागात 10 ते 12 जणांकडून तरुणाला बेदम मारहाण

राज्यात जे घडतंय त्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांनी घ्यावी - उद्धव ठाकरे

मिरा रोडमध्ये राज ठाकरे थोड्याच वेळात दाखल होणार

मिरा रोडमध्ये राज ठाकरे दाखल

मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच - राज ठाकरे

हिंदी सक्ती केली तर दुकानं नाही तर शाळादेखील बंद करु - राज ठाकरे

हिंदी कोणाचीही मातृभाषा नाही - राज ठाकरे

राज ठाकरे यांचं निशिकांत दुबेला खुलं चॅलेंज

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा