Lokshahi Marathi live  
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Update live : जितेंद्र आव्हाड उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला

Siddhi Naringrekar

उपमुख्यमंत्री अजित पवार आज रायगड दौऱ्यावर

बारमाही शेतरस्ते मिळण्याचा मार्ग मोकळा; बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

नागपूरमधील शालार्थ आयडी प्रकरण; आरोपी शिक्षकांच्या पोलीस कोठडीसाठी सरकारचा अर्ज

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या वर्धा दौऱ्यावर

नागपूरात तब्बल 12 हजार घरांमध्ये आढळला डेंग्यू

दौंडच्या यवतमध्ये तणावपूर्ण शांतता; पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

मुंबईच्या दादर कबुतरखान्यावर जाळी टाकण्याच्या कामाला स्थानिकांचा विरोध

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद बॉम्बस्फोट प्रकरण; बॉम्बस्फोटातील आरोपीला नाशिकमधून अटक

अमरावतीत युवा स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यावर हल्ला

गोदावरी नदी प्रदुषणाच्या मुद्द्यावर आज बैठक

शेतकरी कामगार पक्षाचा 78वा वर्धापन दिन; पनवेलमध्ये होणार मेळावा

महादेव मुंडे हत्या प्रकरण; हत्येप्रकरणी 5 संशयितांची 7 तास चौकशी

यवतमध्ये 48 तास जमावबंदीचे आदेश

लोकलचं वेळापत्रक बघून करा प्रवास; तिन्ही मार्गावर उद्या मेगाब्लॉक

शेतकरी क्रांती संघटना ठाकरेंच्या शिवसेनेत विलीन

"रमी आणि तीन पत्तीला ऑलिम्पिकमध्ये...", उद्धव ठाकरेंचा कोकाटेंना चिमटा

अत्याचार प्रकरणात प्रज्वल रेवण्णाला जन्मठेप, 5 लाखांचा दंडही ठोठावला

मालेगाव बॉम्ब स्फोटप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह यांचा मोठा दावा

जितेंद्र आव्हाड उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा