कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना आणखी एक पर्याय होणार उपलब्ध; गणेश चतुर्थीपूर्वी दोन दिवस रो रो सेवा सुरू होणार? Updated at: 9th Aug, 2025 at 6:21 AM
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू-काश्मीर दौऱ्यावर
Updated at: 9th Aug, 2025 at 10:04 AM
महादेवी हत्तीणीसंदर्भात आज बैठक
Updated at: 9th Aug, 2025 at 10:04 AM
अकोल्यात हॉटेल व्यावसायिकावर हल्ला
Updated at: 9th Aug, 2025 at 10:04 AM
9 दिवसांपासून दहशतवाद्यांशी भीषण चकमक सुरू; कुलगाम चकमकीत 2 जवान शहीद, एका दहशतवादीचाही खात्मा Updated at: 9th Aug, 2025 at 10:04 AM
दिल्लीत जोरदार पाऊस,
अनेक भागात साचलं पाणी Updated at: 9th Aug, 2025 at 10:04 AM
इंडिया आघाडीचा 11 ऑगस्टला मोर्चा
Updated at: 9th Aug, 2025 at 10:04 AM
नांदेडमध्ये सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पा विरोधात शेतकरी आक्रमक Updated at: 9th Aug, 2025 at 10:40 PM
सासरच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या Updated at: 9th Aug, 2025 at 10:40 PM
अहिल्यानगरमध्ये राखी पौर्णिमेच्या निमित्ताने सरकारविरोधात काळी राखी आंदोलन Updated at: 9th Aug, 2025 at 10:40 PM
विलास शिंदेंची नाशिक शिवसेना संपर्क प्रमुख पदी नियुक्ती Updated at: 9th Aug, 2025 at 10:40 PM
पृथ्वीराज चव्हाणांनी पराभवाचं आत्मपरिक्षण करावं..... Updated at: 9th Aug, 2025 at 10:40 PM
पुण्यात अजित पवारांची तुफान फटकेबाजी….. Updated at: 9th Aug, 2025 at 10:40 PM
अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया केली जाणार
Updated at: 9th Aug, 2025 at 10:40 PM
नागपूरच्या कोराडी मंदिराच्या गेटचा स्लॅब कोसळला Updated at: 9th Aug, 2025 at 10:40 PM
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केलं रक्षाबंधन साजरे Updated at: 9th Aug, 2025 at 10:40 PM
मंत्री पंकजा मुंडे यांनी आज धनंजय मुंडे आणि महादेव जानकर यांच्यासोबत रक्षाबंधन साजरा केला. Updated at: 9th Aug, 2025 at 10:40 PM
केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय Updated at: 9th Aug, 2025 at 10:40 PM
अंबरनाथमधील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाचं लोकार्पण Updated at: 9th Aug, 2025 at 10:40 PM
'भरत गोगावले हेच रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री होतील'...शिवसेना आमदार महेंद्र थोरवे Updated at: 9th Aug, 2025 at 10:40 PM
वर्धा जिल्ह्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी...नागपूर ते हडपसर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला वर्धा स्थानकावर थांबा मिळाला. Updated at: 9th Aug, 2025 at 10:40 PM
भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांनी त्यांच्या अंगरक्षाकांसोबत साजर केला रक्षाबंधन... Updated at: 9th Aug, 2025 at 10:40 PM
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणींसोबत ठाण्यातील आनंदाश्रमात रक्षाबंधन साजरं केलं Updated at: 9th Aug, 2025 at 10:40 PM
पुण्यात अनेक ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी
हडपसर, औंध, वारजे, सिंहगड रोडवर कोंडी
मुंबई-पुणे महामार्गावर देखील वाहतूक कोंडी
रक्षाबंधनाच्या दिवशी प्रवाशांना वाहतूक कोंडीचा फटका Updated at: 9th Aug, 2025 at 10:40 PM
जम्मू-काश्मीरमध्येही घडामोडींना वेग शिवसेना UBT राज्य प्रमुख सामंतांच्या भेटीला Updated at: 9th Aug, 2025 at 10:40 PM
कोल्हापुरात रक्षाबंधन दिवशीच महिलांच आंदोलन…. Updated at: 9th Aug, 2025 at 10:40 PM
अहिल्यानगरमध्ये राखी पौर्णिमेच्या निमित्ताने सरकारविरोधात काळी राखी आंदोलन. Updated at: 9th Aug, 2025 at 10:40 PM
नांदेडमध्ये सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पा विरोधात शेतकरी आक्रमक Updated at: 9th Aug, 2025 at 10:40 PM
अंबरनाथमधील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाचं लोकार्पण Updated at: 9th Aug, 2025 at 10:40 PM
विलास शिंदेंची नाशिक शिवसेना संपर्क प्रमुख पदी नियुक्ती Updated at: 9th Aug, 2025 at 10:40 PM
'पृथ्वीराज चव्हाणांनी पराभवाचं आत्मपरिक्षण करावं...' जयकुमार गोरेंची पृथ्वीराज चव्हाणांवर टीका. Updated at: 9th Aug, 2025 at 10:40 PM
कराडमध्ये विविध पक्षातील हजारो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश Updated at: 9th Aug, 2025 at 10:40 PM
शिंदेंचा पुढचा मार्ग कसा असेल लवकरच अंदाज येईल…..शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरुन शरद पवारांचं मोठं वक्तव्य... Updated at: 9th Aug, 2025 at 10:40 PM
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू-काश्मीर दौऱ्यावर. Updated at: 9th Aug, 2025 at 10:40 PM
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधुंची युती Updated at: 9th Aug, 2025 at 10:40 PM
मुंबई, नाशिक पालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता Updated at: 9th Aug, 2025 at 10:40 PM
महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर Updated at: 9th Aug, 2025 at 10:40 PM
ठाकरेंच्या शिवसेनेचे सुनील शिंदेंच्या मुलाविरोधात तक्रार दाखल Updated at: 9th Aug, 2025 at 10:40 PM
मनसे आणि पुणे पालिका आयुक्त वाद प्रकरण ,आयुक्तांच्या कार्यालयातील 10 सुरक्षा रक्षकांची बदली. आयुक्तांच्या बैठकीत मनसेने घातला होता गोंधळ... Updated at: 9th Aug, 2025 at 10:40 PM
इम्तियाज जलील यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम, इम्तियाज नावांच्या व्यक्तींना 500 रुपयांचे मोफत पेट्रोल दिले जाणार. Updated at: 9th Aug, 2025 at 10:40 PM
आज रक्षाबंधननिमित्त धुळे शहराचे अनुप अग्रवाल यांना अनेक महिलांनी बांधल्या राख्या Updated at: 9th Aug, 2025 at 10:40 PM
बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी पंकज भोयर यांनी साजरा केला रक्षाबंधन Updated at: 9th Aug, 2025 at 10:40 PM
बीडच्या आष्टी तालुक्यात आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी 200 जवानांसाठी बनवल्या राख्या Updated at: 9th Aug, 2025 at 10:40 PM
यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखडे यांचं विशेष रक्षाबंधन Updated at: 9th Aug, 2025 at 10:40 PM
पुण्याच्या येरवडा येथे सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रमाचं आयोजन. Updated at: 9th Aug, 2025 at 10:40 PM
पंढरपूरमध्ये रक्षाबंधनानिमित्त विठ्ठलाला बांधली जाणार सोन्याची राखी Updated at: 9th Aug, 2025 at 10:40 PM
ओबीसी मंडल यात्रेसाठी शरद पवार नागपूर दौऱ्यावर… Updated at: 9th Aug, 2025 at 10:40 PM