गणेशोत्सव मंडळांना आज उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन
दहीहंडीचा सराव करताना 11 वर्षाच्या मुलाचा पडून मृत्यू; मंडळाच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल
दादर कबुतरखान्याबाबत बुधवारी 13 ऑगस्टला मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी
कबुतरांना खायला देणं पडलं महागात; 1 जुलै ते 11 ऑगस्टपर्यंत 1.32 लाखांचा दंड वसूल
एअर इंडियाने दिल्ली-वॉशिंग्टन विमानसेवा केली बंद
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता 25 टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान 15 डब्यांची गाडी धावणार
सिंधुदुर्गातील दोडामार्गमध्ये रानटी हत्तींचा हैदोस; हत्तींच्या प्रश्नी दोडामार्गमध्ये 14 ऑगस्टला आंदोलन
आज अंगारकी संकष्टी चतुर्थी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली ज्येष्ठ अभिनेते किशोर कदम यांच्या तक्रारीची दखल
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक
लोकल ट्रेनच्या छतावर तरूण जळालेल्या अवस्थेत सापडला
नाशिकमध्ये मनसे, ठाकरेंच्या शिवसेनेची एकत्रित बैठक
दिल्लीत मुसळधार पाऊस,
अनेक भागात साचले पाणी
राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपली
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रात पावसाची विश्रांती; धरणातील पाणीसाठा 89 टक्क्यांवर स्थिरावला
मंत्रालयात प्रवेशासाठी नागरिकांची मोठी गर्दी
खासदार निलेश लंकेंचं अनोखं आंदोलन; संसदेत कांदे नेऊन केली निदर्शनं
गडचिरोलीत आठवडाभरात डेंग्युचा तिसरा बळी
मनसे पदाधिकारी यांनी घेतली मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट
मराठी एकीकरण समितीच्या मोर्चाची परवानगी नाकारली
अमरावती शहरात 15 ऑगस्टला मटन- चिकनची विक्री बंद
आमदार जितेंद्र आव्हाड तुळजापूरमध्ये दाखल