लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Update live : मुसळधार पावसामुळे मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर

Siddhi Naringrekar

कोकण, पश्चिम महाराष्ट्रात आज आणि उद्या मुसळधार पाऊस

तीन दिवसांच्या पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील धरण क्षेत्रातील जलसाठ्यात वाढ

राधानगरी धरणाचे 7 स्वयंचलित दरवाजे उघडले

बुलढाणा जिल्ह्यातील पूर्णा नदीला महापूर

बीडच्या माजलगाव तालुक्यात जोरदार पाऊस

अहिल्यानगरच्या नेवासा फाटा येथे फर्निचर दुकानाला आग

नांदेडच्या हसनाळ गाव पाण्याखाली; गावातील 15 जण अडकल्याची माहिती

सिंधुदुर्गात पावसाचा हाहा:कार; रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू

चीनचे परराष्ट्रमंत्री आजपासून भारत दौऱ्यावर

मुंबईत सध्या मुसळधार पाऊस; चुनाभट्टी,गोवंडी, चेंबूर मानखुर्दमध्ये पाणी साचण्यास सुरुवात

सायन पनवेल रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

अंधेरी सबवे पाण्याखाली; वाहतूक बंद

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढला; जगबुडी नदी इशारा पातळीवर

पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

मुंबईत गेल्या काही तासांपासून पाऊस सुरु; टिळक नगर ते कुर्ला या हार्बर लाईनवर पाणी भरले

मुंबई पालिकेकडून नागरिकांनी सतर्कतेचा इशारा; पुढील 3-4 तास अतिमुसळधार पावसाचा इशारा

मुसळधार पावसामुळे मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर

मराठवाड्यात पावसाने घातला कहर; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस; अजित पवारांकडून पावसाचा आढावा

हिंगोलीचं येलदरी धरण शंभर टक्के भरलं; धरण ओव्हरफ्लो, धरणाचे 10 दरवाजे उघडले

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा