Lokshahi Marathi live  
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Update live : पावसामुळे मध्य, हार्बर रेल्वे ठप्प ; रेल्वेकडून अधिकृत घोषणा

Siddhi Naringrekar

भिवंडी तालुक्यातील पूर्णा येथील मधुसूदन कंपाऊंड मधील गोदामाला आग

पवई फुलेनगर परिसरातून युवक पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली

पुढील 24 तासात अती मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात पावसामुळे 12 जणांचा मृत्यू

पनवेलपासून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सेवा ठप्प

मुंबई ठाणे मार्गावरील मध्य रेल्वेची लोकल सेवा बंद

पावसामुळे मध्य, हार्बर रेल्वे ठप्प ; रेल्वेकडून अधिकृत घोषणा 

नांदेड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; 4 जणांचे मृतदेह सापडले, दोन जणांचा शोध सुरू

पुण्यात आज सकाळपासून पुन्हा मुसळधार पाऊस

मुंबईतील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर

साताऱ्यातील घाटमाथा परिसरात मुसळधार पाऊस

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबईतील अंधेरी सबवे पाण्याखाली; दोन ते अडीच फूट पाणी साचलं

कोल्हापूरहून कोकणाकडे जाणारा मार्ग बंद; गगनबावडाच्या मांडूकली रस्त्यावर पाणी साचलं

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; पंचगंगा इशारा पातळीवर, पाणीपातळी 34 फुटांवर

आजपासून 36तास अर्ध्या नागपुरात पाणीपुरवठा बंद

नाशिकमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि पोलिसांची आज बैठक

पुण्यात आज पावसाचा रेड अलर्ट; पुणे पालिकेचं आपत्ती व्यवस्थापन कक्ष सतर्क

सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस

मध्य आणि हार्बर लोकल उशिराने; 20 ते 25 मिनिटं उशिराने

पुण्यातील येरवडा, टिंगरेनगर भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; पंचगंगेची इशारा पातळीकडे संथ गतीने वाटचाल

मुसळधार पावसामुळे मुंबई विद्यापीठाने आजच्या परीक्षा पुढे ढकलल्या

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mumbai Rain Update : मुंबईत मुसळधार पावसाचा तडाखा; रेड अलर्ट जारी, वाहतुकीवर मोठा परिणाम

BEST credit society polls Result : भाजप की ठाकरे बंधू? बेस्ट क्रेडिट सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा आज निकाल

Mumbai University Exams Postponed : मुसळधार पावसामुळे मुंबई विद्यापीठाने आजच्या परीक्षा पुढे ढकलल्या

11th Online Admission : अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी 'या' तारखेपर्यंत मुदत वाढवली