Lokshahi Marathi live  
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Update live : मंत्री उदय सामंत यांनी घेतली शरद पवार यांची भेट

Siddhi Naringrekar

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर

कोल्हापुरात दोन गटात तुफान दगडफेक

मराठा समाजासाठी मंत्री मंडळ उपसमिती गठीत

ओबीसी एकजुटीची आज बैठक

अमित ठाकरे मंत्री आशिष शेलार यांची भेट घेणार

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज पिंपरी चिंचवड दौरा

पुणे शहराची प्रभाग रचना जाहीर; पुणे पालिका निवडणुकीत 41 प्रभाग असणार

गणेशोत्सवात कोकणवासियांसाठी आज मोदी एक्सप्रेस सोडण्यात येणार

आजपासून मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

ऐन गणेशोत्सवात कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं

अमित ठाकरे आशिष शेलार यांच्या भेटीला

मालवणी टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाविरोधात आंदोलन

मंत्री बावनकुळेंकडून 'राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता' अभियानाची घोषणा

मंत्री उदय सामंत शरद पवार यांची भेट घेणार 

नागपूर महापालिकेची प्रभाग रचना जाहीर; नागपुरात एकूण 38 प्रभाग असणार

अनिल अंबानींशी संबंधित 6 ठिकाणांवर छापा

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा