आज अनंत चतुर्दशी; लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येणार
उपमुख्यमंत्री अजित पवार श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात
मुंबईच्या राजाची आरती सुरू
परळच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरू
मुंबई शहरासह पूर्व,पश्चिम उपनगरात पाऊस
आज कोल्हापुरातही विसर्जन मिरवणुकांचा थाट; सकाळी 9 वाजता विसर्जन मिरवणुका होणार सुरू
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची आरती सुरू
मुंबईचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ
पुण्याचा मानाचा पहिला कसबा गणपती मंडई चौकात दाखल
थोड्याच वेळात लालबागच्या राज्याची आरती सुरु होणार
पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
स्वरांजली ब्रास बँडकडून लालबागच्या राजाला मानवंदना
तेजुकाया गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
लालबागच्या राजाची आरती सुरू
लालबागच्या राजाची आरती सुरू; थोड्याच वेळात मिरवणुकीला सुरुवात
मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीसाठी मार्गस्थ
लालबागच्या राजाच्या मिरवणुकीला थोड्याच वेळात सुरुवात
चिंचपोकळीच्या चिंतामणी गणपतीची आरती सुरू
चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
लालबागच्या राजाचा विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
पुण्यातील मानाचा पहिल्या गणपतीचं कसबा गणपतीची मिरवणूक होणार सुरू
थोड्याच वेळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक होणार सुरू…
मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपतीचे पांचाळेश्वर घाट येथे विसर्जन पार पडले आहे...
दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपतीचे नटराज घाट या ठिकाणी विसर्जन पार पडले.
पुण्यातील मानाच्या पहिला कसबा गणपतीच विसर्जन पार पडलं आहे...
लालबागच्या राजाची शाही विसर्जन मिरवणूक, श्रॉफ बिल्डिंगसमोर लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
गिरगाव चौपाटीवर भक्तिचा महासागर उसळला
अनंत चतुर्दशी निमित्त विसर्जनाच्या मिरवणुकीत गणेश भक्तांना वडापावचे वितरण
गिरगाव चौपाटीवर गणेशभक्तांची लाट
कल्याणमध्ये लाडक्या बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप
स्लग - मिरजेत ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणुका जल्लोषात सुरू
आज रत्नागिरीतही बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठी गर्दी
अनंत चतुर्दशीनिमित्त पालघर जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर आज घरगुती बापांचा विसर्जन संपन्न
अनंत चतुर्दशीनिमित्त पालघर जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर आज घरगुती बापांचा विसर्जन संपन्न