Lokshahi Marathi live  Latest Marathi News Update live :
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Update live : उद्धव ठाकरेंना मेळाव्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर परवानगी

Siddhi Naringrekar

उद्धव ठाकरेंना मेळाव्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर परवानगी

राज ठाकरे यांनी बोलावली उद्या मनसेची महत्वाची बैठक

उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीला

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द

मुंबईतील मेट्रो 2 बीचा पहिला टप्पा लवकरच सेवेत

ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची आज पहिली बैठक

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज चौदावी सुनावणी

दहिसर टोलनाका आता वर्सोवा पुलासमोर

12 आसन क्षमतेच्या वाहनांना आता स्कूल व्हॅनचा दर्जा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर

जम्मू-काश्मीरची स्थिती हळूहळू पूर्वपदावर; पुरामुळे बंद असलेल्या शाळा आज पुन्हा उघडल्या

सिंधुदुर्गात आढळलं भारतातील दुसरं मोठं फुलपाखरू

पुण्यात आज शिवसेनेची बैठक; मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बैठक

कोल्हापुरात एसटीने 4 दुचाकी उडवल्या; रस्त्याकडेला लावलेल्या 4 दुचाकींचं नुकसान

सांगलीच्या तासगावजवळ कार-दुचाकीचा अपघात; तिघे ठार, 4 जण जखमी

ठाण्यातील घोडबंदर मार्गावर मोठी वाहतूक कोंडी

अटल सेतूवरून शिवडीला जात असताना एका कारचा डंपरला धडकून मोठा अपघात

ठाकरेंच्या शिवसेनेचं आज राज्यव्यापी आंदोलन

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Donald Trump : ट्रम्प यांची युरोपला मागणी; भारत-चीनवर 100% शुल्क लावण्याचे आवाहन

Beed Crime : महाराष्ट्र हादरला! पुण्यानंतर आता बीडमध्ये हुंडाबळीने घेतला जीव

Uddhav Thackeray Dasara Melava : आवाज ठाकरेंचाच… शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी

Nepal Violence : नेपाळच्या राजकीय उलथापालथीनंतर पंतप्रधान मोदींची पाहिली प्रतिक्रिया म्हणाले की,...