Lokshahi Marathi live Latest Marathi News Update live :
हिंगोली जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस; पावसामुळे शेतातील पिकं जमीनदोस्त
भाजपकडून लवकरच नव्या टीमची घोषणा होणार; प्रदेशाध्यक्षानंतर आता प्रदेश कार्यकारिणी ही नव्याने निवडली जाणार
चंद्रपुरात नादुरुस्त बस अंडरपासमध्ये बुडाली
रशिया भूकंपाने हादरलं, ७.१ रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का
ओबीसी नेत्यांची आज नागपुरात महत्त्वाची बैठक
‘माझं कुंकू, माझा देश’
उद्या शिवसेनेचे राज्यव्यापी आंदोलन
ओबीसी नेते लक्ष्मण हाके आज लातूर दौऱ्यावर
एलफिस्टंट पूलाचे पाडकाम साठ दिवस चालणार; कडेकोट बंदोबस्तात पूल केला रात्री बंद
ठाकरेंच्या शिवसेनेची आज महत्त्वाची बैठक
एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाला सुरुवात