Lokshahi Marathi live Latest Marathi News Update live :
आचार्य देवव्रत यांचा शपथविधी सोहळा
मुंबईला रेड अलर्ट जारी
बीडच्या आष्टी, शिरूर तालुक्यात ढगफुटी
कॉटन ग्रीन आणि शिवडी परिसरात पाणी साचलं
पैठणमध्ये पावसाचा हाहकार; दोन मेंढपाळांच्या 54 शेळ्या गेल्या वाहून
दादर पूर्व स्टेशन परिसरात पाणी साचलं
मुंबईतील वडाळा परिसरात काही काळ मोनो रेल थांबली
अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद
उद्धव ठाकरेंची आज संघटनात्मक बैठक
जालनामध्ये बंजारा समाजाचा जनआक्रोश मोर्चा
साताऱ्यात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस
लंडनमध्ये नागरिक उतरले रस्त्यावर; स्थलांतराविरोधात लंडनमध्ये नागरिकांचा उठाव
वाघोली परिसरातील एका इमारतीत लिफ्ट कोसळली
पावसामुळे वडगाव शेरी परिसरातील घरात घुसलं पाणी
अंधेरी, गोरेगाव, जोगेश्वरी परिसरात जोरदार पावसाची हजेरी
मुसळधार पावसामुळे पुण्यातील अनेक शाळांना सुट्टी
पुढील तीन तासात मुंबई, रायगड, ठाणे येथे मुसळधार पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज