Lokshahi Marathi live Latest Marathi News Update live :
काँग्रेस नेते नाना पटोले, विजय वडेट्टीवार अजित पवारांच्या भेटीला
पुण्यात आणखी 5 नवीन पोलीस स्टेशन होणार
राज्यात इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सुरू करण्याचा मार्ग मोकळा
मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई
पुणे शहरातील काही भागात गुरूवारी पाणीपुरवठा बंद
सुप्रीम कोर्टातील वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदेंचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
पालिका निवडणुका जानेवारीतच होण्याची शक्यता
सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत
सिल्लोड तालुक्यातील अजिंठा घाटात अपघात
पुण्यात आणखीन पाच नवीन पोलीस स्टेशन होणार
आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक