Lokshahi Marathi live Latest Marathi News Update live :
रश्मी ठाकरेंकडून टेंभी नाक्याच्या देवीची महाआरती
रश्मी ठाकरेंनी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला
उपमुख्यमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावर
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मराठवाडा दौऱ्यावर
जयंत पाटील सोलापूर दौऱ्यावर
पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा
उद्धव ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावर