Lokshahi Marathi live Latest Marathi News Update live :
राज्यात 30 सप्टेंबरपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा
मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघरला रेड अलर्ट
साताऱ्यातील कोयना धरणातून मोठा विसर्ग सुरू; कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे उघडले
सिल्लोडसह परिसरात रात्री मुसळधार पाऊस
आज भारत आणि पाकिस्तानमध्ये अंतिम सामना
तामिळनाडूमध्ये अभिनेता विजय थलापतीच्या रॅलीत चेंगराचेंगरी
काँग्रेसची उद्या संविधान सत्याग्रह पदयात्रा
यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस; आर्णी शहराला अरुणावती नदीच्या पुराचा फटका
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून नव्या कराराला मंजुरी
परभणी शहरात मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान
उजनी धरण 100 टक्के भरले
साताऱ्यातील कोयना धरणातून मोठा विसर्ग सुरू