Lokshahi Marathi live  Latest Marathi News Update live :
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Update live : 'देवनार, गोवंडी, मानखुर्दमध्ये जन्म प्रमाणपत्राचा घोटाळा'- भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा आरोप

Siddhi Naringrekar

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक

सोलापुरात पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

लातूरच्या तीन गावात भूगर्भातून मोठा आवाज

पुणे सातारा महामार्गावर खड्ड्यामुळे भीषण अपघात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार ऊस गाळप हंगामाचा आढावा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार पत्रकार परिषद

जालन्यातील गोदाकाठच्या गावात पूरस्थिती

मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्रसह उत्तर महाराष्ट्राला पावसाचा फटका

शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा नेस्कोला होणार

राज्य सहकारी बँकेने आपल्या नफ्यातून केली बळीराजाला मदत

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पूरग्रस्तांच्या मदत

शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा नेस्कोला होणार

दिवाळीमध्ये एसटी प्रवास महागणार! महामंडळाचा 10 टक्के भाडेवाढीचा निर्णय

बारामतीत अपघाताचं सत्र सुरूच, डंपरने स्कूल बसला धडक

स्टेज तुटल्याने आमदार नरेंद्र भोंडेकर सह कार्यकर्ते खाली पडले

मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर एका वृद्धाचा आत्मदहनाचा प्रयत्न

भगवान भक्ती गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात

पाकिस्तान मधील क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; तीन ठार, २० हून अधिक जखमी

नंदुरबार बस आणि ट्रक समोरासमोर धडकले 10 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी

जालन्यात धनगर समाजाच्या सरपंचाने गाडी पेटवली

बिहारमध्ये SIRची अंतिम मतदार यादी जाहीर; २.१ दशलक्ष नवीन मतदारांचा समावेश

कल्याण शहराला वाहतूक कोंडीचा विळखा.

नालासोपारा पूर्वेत कपड्याच्या दुकानाला भीषण आग

'देवनार, गोवंडी, मानखुर्दमध्ये जन्म प्रमाणपत्राचा घोटाळा'- भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा आरोप

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा