Lokshahi Marathi live Latest Marathi News Update live :
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर
राज्यातील पीक पाहणीला महिनाभराची मुदत; महसूल मंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय
पाकिस्तानच्या क्वेटामध्ये मोठा बॉम्बस्फोट; बॉम्बस्फोटात 10 जणांचा मृत्यू, 32 जण जखमी
5354 घरे, 77 प्लॉटच्या सोडतीसाठी सुधारित वेळापत्रक जाहीर
एमडी ड्रग्स प्रकरणी नाशिक पोलिसांची मोठी कारवाई
राज्यात यंदा पाच दसरा मेळावा होणार
हवामान खात्याने डिसेंबरपर्यंत वर्तवला पावसाचा अंदाज