Lokshahi Marathi live  Latest Marathi News Update live :
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Update live : 'महायुतीचा पर्याय निवडा, नाहीतर मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार रहा' मुख्यमंत्री फडणवीसांच्या मित्रपक्षांना सूचना

Siddhi Naringrekar

'महायुतीचा पर्याय निवडा, नाहीतर मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार रहा' मुख्यमंत्री फडणवीसांच्या मित्रपक्षांना सूचना

कोल्ड्रिफ कप सिरफच्या मालक रंगनाथन यांना आज पारसिया कोर्टासमोर हजर

दादर सेना भवन येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती मध्ये मुंबईतील सर्व शाखाप्रमुख यांची झाली बैठक

मंत्री योगेश कदम एकनाथ शिंदेंच्या भेटीला 

'मनाचे श्लोक' चित्रपटाला उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील

भारताला ब्रिटनकडून क्षेपणास्त्रे शिक्षण, उद्योग, तंत्रज्ञान क्षेत्रातही करार

प्रदूषण नियंत्रण सचिव पदी देवेंदर सिंग यांची नियुक्ती

पाकिस्तानी हवाई दलाचा अफगाणिस्ताच्या काबूलवर हल्ला

पुण्यात उद्या भाजपची महत्त्वाची बैठक

कर्जत स्थानकात तांत्रिक कामांसाठी आज विशेष ब्लॉक

पुढील दोन दिवसात पाऊस माघार घेण्याची शक्यता

नागपूरात OBC संघटनांचा आज मोर्चा

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज भाजपची बैठक

घायवळ बंधूंवर आणखी एक गुन्हा दाखल

भाजपची आगामी निवडणुकांसाठी तयारी सुरू; मुख्यमंत्री घेणार 3 दिवसांत 6 विभागांच्या बैठका

भाजपची नवी प्रदेश कार्यकारणी लवकरच जाहीर होण्याची शक्यता

मुंबई क्रिकेट संघटनेची निवडणूक 12 नोव्हेंबरला

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बेस्ट कामगार सेना पदाधिकाऱ्यांचा आज मार्गदर्शन मेळावा

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा