Lokshahi Marathi live Latest Marathi News Update live :
उदय सामंत शरद पवार यांच्या भेटीला
भाजपची आज अमरावती आणि नागपूर विभागीय बैठक
शिंदेंनी सुरू केलेली आणखी एक योजना बंद झाल्याची चर्चा
राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची यादी जाहीर
बिहार विधानसभेसाठी NDAचं जागावाटप जाहीर
मुंबईत आज काँग्रेसच्या 2 महत्त्वाच्या बैठका
ठाण्यात आज ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा धडक मोर्चा
आजपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटना आझाद मैदानात आंदोलन करणार
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज बोलावली बैठक