Lokshahi Marathi live Latest Marathi News Update live :
मुंबई एसटी बँकेत तुफान हाणामारी, गुणरत्न सदावर्ते आणि शिंदे सेनेत राडा
मविआ, मनसेच्या शिष्टमंडळाची निवडणूक आयोगासोबतची बैठक संपली
मविआ, मनसेच्या शिष्टमंडळाची निवडणूक आयोगासोबत बैठक सुरू
समीर पाटलांची रवींद्र धंगेकरांना अब्रुनुकसानीची नोटीस
इंद्रनील नाईक गोंदियाचे नवीन पालकमंत्री
काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील यांनी एकनाथ शिंदेंच्या हस्ते केला शिवसेनेत प्रवेश
मुंबई महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाची येणार सत्ता ? मुंबईकर कुणाला देणार कौल पाहा आज रात्री 7.56 मिनिटांनी फक्त 'लोकशाही मराठी'वर!
चांदीच्या भावात रोज नव नवे उच्चांक, काल इतिहासात प्रथमच एकाच दिवसात चांदीच्या भावात 15 हजार रुपयांनी वाढ
डोंबिवली परिसरातील फेरीवाल्यांची मुजोरी ,श्री वल्ली महिला संस्था आणि फेरीवाल्या महिलांमध्ये राडा
गोकुळमध्ये पुन्हा एकदा महाडिक विरुद्ध मुश्रीफ असा वाद पेटण्याची शक्यता
अजित पवारांकडून पुण्यातील मेट्रोच्या कामाची पाहणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या गडचिरोलीत
मराठा आरक्षणावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी
मुंबईच्या शिवाजी पार्क मनसेच्यावतीने आयोजित दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार उद्धघाटन
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसीय सातारा जिल्हा दौऱ्यावर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज होणार 'मुंबई-सोलापूर विमानसेवेचं लोकार्पण
मविआसह मनसे प्रमुखांचं शिष्टमंडळ आज पुन्हा घेणार मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट