दिवाळीनिमित्त डबेवाल्यांची सेवा पाच दिवसांसाठी बंद
मनसेच्या दीपोत्सवाचं आज उद्घाटन
मतदार याद्यांवरील आक्षेपांचे काय करायचे?... राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे केंद्रीय आयोगाला पत्र
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल रात्री बिहारला रवाना
बीडमध्ये आज छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली महाएल्गार मेळाव्याच आयोजन
मराठा आरक्षणाच्या GR विरोधात दाखल झालेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता
आरोपी निलेश घायवळने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज होणार सुनावणी
एसटी आरक्षण प्रणाली ठप्प झाल्यानं ऐन दिवाळीत गावी जाणा-या प्रवाशांचे हाल
मराठा आरक्षणासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
आगामी निवडणुकीत भाजपचा 'एकला चलो रे'चा सूर
देशभर ऑनलाईन जुगारावर बंदी घालण्याची मागणी
जनगणनेचा पहिला टप्पा नोव्हेंबरमध्ये
अमरावती जिल्ह्यात 5 तालुक्यात मतदार यादीत घोळ
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यात; दुसऱ्या दिवशीही दरे गावात मुक्कामी
शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र
भाजपच्या नव्या कार्यालयाचा भूमिपूजन कार्यक्रम रद्द
ठाकरे बंधू पुन्हा एकदा एका मंचावर
उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाणार
दीपोत्सवाच्या उद्घाटनाआधी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर जाणार
उद्धव ठाकरेंच्या हस्ते दीपोत्सवाचं उद्घाटन
दिपोत्सवाच्या दिशेनं ठाकरे बंधूचा एकाच गाडीतून प्रवास....
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दिपोत्सवात एकाच गाडीतून पोहोचले...
आदित्य आणि अमित ठाकरेंचाही एकाच गाडीतून प्रवास
उद्धव ठाकरेंच्या हस्ते दिपोत्सवाचे उद्घाटन पार पडले