Lokshahi Marathi live Latest Marathi News Update live :
21 ऑक्टोबर रोजी दिवाळी लक्ष्मी पूजनामुळे भारतीय शेअर बाजार बंद
वाघोलीत कंत्राटी सफाई कामगारांचं कामबंद आंदोलन
दिवाळीनिमित्त वाहन खरेदी करण्यासाठी गर्दी
मुंबई, ठाण्यात दिवाळी पहाटचा उत्साह; रवींद्र नाट्य मंदिरात दिवाळी पहाटचा कार्यक्रम
नवी मुंबईत युवासेनेतर्फे प्रकाशमय दीपोत्सवाचे आयोजन
'कल्याण डोंबिवली मनपावर महायुतीचा भगवा फडकेल'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य