Lokshahi Marathi live Latest Marathi News Update live :
लक्ष्मीपूजनामुळे शेअर बाजार बंद
मध्य रेल्वेच्या ताफ्यात लवकरच एक नवीन एसी लोकल धावणार
ऑक्टोबर हिट आणखी काही दिवस राहणार
दिवाळीतील पहिल्या तीन दिवसातच आगीच्या 25 घटना
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादांची राष्ट्रवादी अॅक्टिव्ह मोडमध्ये , मंत्री दत्तात्रय भरणेंच्या उपस्थितीत आज बैठक
बंगालच्या उपसागरात दक्षिण-पश्चिम भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय , अंदमान आणि निकोबारमध्ये चक्रीवादळाचा धोका,नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
दिवाळीत वाहन बाजारात उसळी.. छत्रपती संभाजीनगरात एकाच महिन्यांत 18,500 वाहनांची विक्रमी विक्री
भारत नक्षल दहशतीतून लवकरच मुक्त; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, सुरक्षा दलांचे कौतुक
आणखी काही दिवस ऑक्टोबर हिट.. राज्यात कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस.. उष्णतेमुळे मुंबईकर घामाघूम..
वाशिमच्या रिसोड–हिंगोली मार्गावर भीषण अपघात
दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे प्रवाशांची संख्या वाढल्याने विमान प्रवास महागला
हिंगोलीत दिवाळीनिमित्त बाजारपेठा सजल्या
नागपूरच्या सीताबर्डी बाजारात खरेदीसाठी गर्दी
राज्यात आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीसाठी मेडिकल वॉर रूम
लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने अंबाबाई मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी
मुंबई शेअर बाजारात मुहूर्ताच्या ट्रेडिंगला सुरुवात