लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 27 ऑक्टोबरला मुंबईच्या दौऱ्यावर

Siddhi Naringrekar

मध्य रेल्वेचा कर्जत-खोपोलीदरम्यान पॉवर ब्लॉक

मुंबई महापालिकेच्या घरांच्या लॉटरीला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद

पुढील १५ दिवस वातावरणात चढ उतार राहणार

मुंबईमध्ये 100 टक्के युतीचा नारा फडणवीसांनी केलं स्पष्ट

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या

सलग सुट्ट्यांमुळे अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी

सिंधुदुर्गात अवकाळी पावसाच धुमशान , कापणीला आलेला भात धोक्यात आजही जिल्ह्याला यलो अलर्ट जारी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 27 ऑक्टोबरला मुंबईच्या दौऱ्यावर

सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीच्या मोर्च्याला छत्रपती संभाजीनगरात सुरूवात

दिवाळी संपताच बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी पुन्हा बंद 

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा