Lokshahi Marathi live Latest Marathi News Update live :
आज बच्चू कडू आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये होणार चर्चा
सुषमा अंधारे सकाळी 11 वाजता संपदा मुंडे यांच्या कुटुंबीयांना सांत्वन भेट घेणार
राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय; पीक पाहणी नोंदणीला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
मनोज जरांगे पाटील बच्चू कडूंच्या भेटीसाठी दाखल
जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणात रविंद्र धंगेकर तक्रार दाखल करणार
राज ठाकरे, उद्धव ठाकरे यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठकीसाठी दाखल
पुणे जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरण; धर्मादाय आयुक्तांकडून जमीन व्यवहार रद्द करण्याचे आदेश
अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर
'सरकारने शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची घोषणा करावी'
शेतकरी नेते रविकांत तुपकरांची मागणी
मोठी बातमी! अभिनयाच्या नावाखाली अनेक मुलांना डांबून ठेवलं, स्टूडिओबाहेर पोलिसांची गर्दी मुंबईत मोठा गोंधळ
पवईत ऑडिशनच्या नावाखाली मुलांना बंधक बनवणारा आरोपीचा मृत्यू
स्विमिंग पूलमध्ये बुडून साडेतीन वर्षांच्या बालकाचा मृत्यू
बच्चू कडू यांच्यासोबत बैठकीसाठी कृषिमंत्री दत्ता भरणे सह्याद्री अतिथी गृहात पोहोचले