कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न
ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील आमदार खासदारांची आज बैठक
मविआ आणि मनसेच्या 'सत्याचा मोर्चा'च्या आयोजकांवर गुन्हा दाखल
मुंबई पालिकेने थकवले म्हाडाचे 130 कोटी रुपये
फलटणमधील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी तपासाला वेग; सायबर तज्ञांकडून डेटाची तपासणी
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात महिला क्रिकेट विश्वचषकाच्या २०२५ अंतिम सामना रंगणार
जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार रद्द झाल्यानंतर उद्यापासून सुरू होणार
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदाची घोषणा दुपारी 3 वाजता होणार
भाजपच्या मूक मोर्च्याच्या आयोजकावर गुन्हा दाखल
बुलढाण्यात ढगफुटीसदृश्य पाऊस; शेतीचं नुकसान, शेतकरी पुन्हा संकटात
बीडच्या गेवराईत 1 कोटी 37 लाखाचा गांजा जप्त
उद्धव ठाकरे 5 दिवसीय मराठवाडा दौरा करणार
कार्तिकी वारीनिमित्त पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी
10 ते 12 महिलांकडून एका कुटुंबाला घरात घुसून मारहाण; बीडच्या केज तालुक्यातील नांदुर घाट येथील घटना
शाहरुख खानचा आज 60वा वाढदिवस; मन्नत बंगल्याबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी