2 डिसेंबरला मतदान 3 डिसेंबरला निकाल 
राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायत निवडणुकांची घोषणा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आव्हान देणाऱ्या  42 याचिका उच्च न्यायालयानं फेटाळल्या
राज्यातील मार्ट संघटनांचा आज संप , सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मार्ट संघटना घेणार आज भेट
प्रकाश सुर्वे यांच्या विरोधात आंदोलन
पालिका निवडणुकीसाठी भाजपचे युवा मैदानात;  युवा मोर्चा 100 महाविद्यालयांमध्ये राबविणार अभियान
राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद 
मविआ,मनसेचं शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेणार
राज्य  मंत्रिमंडळाची आज बैठक
बंजारा समाजप्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
आज राज्यभरात निवासी डॉक्टर संप करणार