महाविकास आघाडीची आज महत्त्वाची पत्रकार परिषद
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज रोजगार मेळावा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर
खासबाग मैदानाकडे केलेल्या दुर्लक्ष बाबत प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी कोल्हापुरात लक्षवेधी आंदोलन करण्यात येणार
भाजप पुणे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या आज पुण्यात मुलाखती होणार
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची घेणार भेट
मुंबई प्रदेश युवक काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्यावतीने आज मुंबईत आंदोलन