Lokshahi Marathi live  
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Updates live: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज पुण्यात जन आक्रोश मोर्चा

Siddhi Naringrekar

संतोष देशमुख हत्या प्रकरणी 3 आरोपींना 14 दिवसांची सीआयडी कोठडी

संतोष देशमुख हत्या प्रकरणी 3 आरोपींना 14 दिवसांची सीआयडी कोठडी मिळाली असून फरार आरोपी कृष्णा आंधळेलाही अटक होण्याची शक्यता आहे.

लष्कराच्या ट्रकला पुन्हा अपघात

लष्कराच्या ट्रकला पुन्हा अपघात झाला आहे. बांदिपुरा येथे लष्कराचा ट्रक दरीत कोसळला असून अपघातात 4 जवानांचा मृत्यू तर 3 जवान जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

मागील काही दिवसांपासून मुंबई शहर, तसेच उपनगरांतील कमाल तापमानात वाढ

राज्यात ठिकठिकाणी होणार इनोव्हेशन हबची निर्मिती

उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये 9 जानेवारीला काम बंद आंदोलन

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार 12 हजार कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज पुण्यात जन आक्रोश मोर्चा

वर्ध्याच्या पालकमंत्रीपदी डॉ. पंकज भोयर यांची वर्णी लागण्याची शक्यता

कृषीमंत्र्यांकडून 2 उच्चस्तरिय समित्यांची घोषणा

कृषीमंत्र्यांकडून 2 उच्चस्तरिय समित्यांची घोषणा करण्यात आली आहे. कृषी विभाग आणि कृषी विद्यापिठांसाठी 2 स्वतंत्र समित्या, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी केली मोठी घोषणा

कोरोनानंतर चीनमध्ये पुन्हा नवीन व्हायरसची भीती

बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्याकडून अधिकाऱ्यांची बदली

चिपळूणमध्ये शरद पवारांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा