Lokshahi Marathi live  
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Updates live: भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्यांची गोपनीय बैठक

Siddhi Naringrekar

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज बीडच्या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा

बीड सरपंच हत्याप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं देशमुख कुटुंबाला आश्वासन

ISRO चे नवे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ व्ही. नारायणन यांची नियुक्ती. 14 जानेवारीला एस. सोमनाथ यांच्या जागी पदभार स्वीकारणार

तिबेटमधील भूकंपात 126 जणांचा मृत्यू 188 जण जखमी. नेपाळसह भारतात बिहारला भूकंपाचा धक्का

विदर्भ वगळता संपूर्ण राज्यात पावसाची शक्यता. हवामान खात्यानं वर्तवला अंदाज

तमिळ अभिनेता अजित कुमारच्या रेसिंग कारला अपघात

तमिळ अभिनेता अजित कुमारच्या रेसिंग कारला अपघात झाला असून दुबईमध्ये सरावादरम्यान ही घटना घडली असून या घटनेत अजित कुमार थोडक्यात बचावले

यवतमाळमधील जामवाडी जंगलात 70हजार रुपयांची रोकड लंपास

राणीच्या बागेत वाघाची काळजी घेण्यासाठी पालिकेची विशेष कसरत, वाघाच्या आहारात केले बदल

मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीला 28 दिवसांची संचित रजा मंजूर

मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीला 28 दिवसांची संचित रजा मंजूर करण्यात आली आहे. अरुण गवळी यांनी संचित रजा मिळवण्यासाठी 18 ऑगस्ट 2024 अर्ज केला होता

नवी मुंबईत आज 10 तास पाणीपुरवठा बंद राहणार

नवी मुंबईत आज 10 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.. नवी मुंबई महानगरपालिकेने मुख्य जलवाहिनी दुरुस्ती करण्याचं काम तातडीने हाती घेतलंय. या कामासाठी जलवाहिनीवरील पाणी पुरवठा रात्री ८ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

पुणे विमानतळ धावपट्टीच्या विस्तारासाठी लवकरच भूसंपादन करण्यात येणार

पुणे विमानतळ धावपट्टीच्या विस्तारासाठी लवकरच भूसंपादन करण्यात येणार आहे. अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

आमदार सुरेश धस अजित पवारांच्या भेटीला

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उद्यापासून दोन दिवस बैठक पार पडणार

फिरत्या शौचालयाप्रमाणे आता महिलांसाठी फिरते स्नानगृह

फिरत्या शौचालयाप्रमाणे आता महिलांसाठी फिरते स्नानगृह, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा अनोखा उपक्रम

आशिष शेलार यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 विभागाचा आढावा घेणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 विभागाचा आढावा घेणार असून सह्याद्री अतिथीगृहावर आज दुपारी 2 वाजता बैठक होणार आहे.

सरपंच देशमुख हत्या प्रकरणाला 30 दिवस पूर्ण;  एक आरोपी अद्याप फरार

मुंबईत आढळला HMPV चा पहिला रुग्ण,

मुंबईत HMPV चा पहिला रुग्ण आढळला असून सहा महिन्याच्या बाळाला एचएमपीव्हीची लागण झाली आहे.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर करण्यात आला.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर करण्यात आला असून उदय सामंत यांनी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची भेट घेतली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार दिल्लीला जात असल्याची माहिती मिळत आहे.

भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्यांची गोपनीय बैठक

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 'संघ दक्ष'. आशिष शेलार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्यांची गोपनीय बैठक. लोकशाही मराठीला खात्रीलायक सूत्रांची माहिती

हिंगोलीत पाण्याच्या टाकीवर चढून महिलांचं शोले स्टाईल आंदोलन

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sushil Kedia Apologizes : मराठीबद्दल वादग्रस्त विधानानंतर अखेर सुशील केडियाने मागितली माफी

Raj Thackeray : '...आणि मराठीसाठी बाळासाहेबांनी सत्तेला लाथ मारली'; राज ठाकरेंनी सांगितलं मराठीचं बाळकडू कसं मिळालं

Raj Thackeray : 'आता हे जातीच कार्ड खेळणार...तुम्हाला एकत्र येऊ देणार नाहीत'; राज ठाकरेंचा मराठी माणसाला सतर्क राहण्याचा इशारा

Uddhav Thackeray on Sushil Kedia : "सुशील केडिया कोण भेडिया, ती सर्व भाजपची पिलावळं", उद्धव ठाकरे यांची जोरदार टीका