नागपुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसचे आंदोलन
शरद पवारांचे पुढील 4 दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द
शरद पवारांचे पुढील 4 दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द. तब्येतीच्या कारणास्तव कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती मिळत आहे.
संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर
गोरेगावच्या दिंडोशी भागातील गोडाऊनला आग
परळीतील जगमित्र कार्यालयाचे सूत्र आता अजय मुंडेंकडे
परळीतील जगमित्र कार्यालयाचे सूत्रे अजय मुंडे यांच्या हाती आली आहेत. अजय मुंडे हे मंत्री धनंजय मुंडे यांचे बंधू आहेत.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पासपोर्ट नूतनीकरणाला मुभा
राष्ट्रीय मतदार दिनाचे निमित्त साधत काँग्रेस पक्षातर्फे आज राज्यभरात आंदोलनाची हाक
आजपासून राज्य परिवहन महामंडळाकडून 15 टक्क्यांची भाडेवाढ
घाटी रुग्णालयात 106 सुरक्षा रक्षकांच्या नेमणुकीस सरकारची मान्यता
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला भारताकडे सोपवणार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आभार यात्रा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आभार यात्रा असून जालन्यातील आझाद मैदानावर शिंदेंची जाहीर सभा होणार आहे.
मध्य रेल्वेवर आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक
पश्चिम रेल्वेवर आज आणि उद्या 'जम्बो मेगाब्लॉक, 330 लोकल ट्रेन रद्द
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जी बी एस या आजाराबाबत घेतली माहिती
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज मुंबईत जन आक्रोश मोर्चा
1एप्रिलपासून प्रवास महागणार; 5 ते 10 रुपयांनी वाढणार टोल टॅक्स
भंडाऱ्यातल्या आयुध निर्माण फॅक्टरीतल्या स्फोटात 8 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री फडणवीसांकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा
संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आज मोर्चा
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात; आजपासून उपोषण करणार