उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिरीष मोरे यांचं कर्ज फेडलं आहे. 32 लाखांच्या कर्जाच्या विवंचनेत शिरीष महाराजांनी आत्महत्या केल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे.
इयत्ता १२वीच्या परीक्षांच्या नियोजनाबाबत या पत्रकार परिषदेत दिली जाणार माहिती
पुण्यासह मुंबईतील ॲमेझॉन सेवेला फटका बसण्याची शक्यता आहे. ॲमेझॉनच्या कामगारांनी काम बंद करण्याची घोषणा दिल्याने आज सेवांवर फटका बसण्याची शक्यता आहे.
मुंबई-पुणे महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पनवेल येथील मुंबईकडे जाणारा एक्झिट मार्ग बंद राहणार आहे.
परळीत पशुवैद्यकीय महाविद्यालय होणार असून पशुविज्ञान विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जागेची पाहणी करण्यात आली आहे.
पुण्यासह मुंबईतील ॲमेझॉन सेवेला फटका बसण्याची शक्यता आहे. ॲमेझॉनच्या कामगारांनी काम बंद करण्याची घोषणा दिली आहे.