Lokshahi Marathi live  
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Updates live: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज आणि उद्या पुणे दौऱ्यावर

Siddhi Naringrekar

आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात

98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नागपूर दौऱ्यावर

मनोज जरांगे पाटील आज मस्साजोगला जाणार 

मनोज जरांगे पाटील आज मस्साजोगला जाणार असून सकाळी 11 वाजता देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज आणि उद्या पुणे दौऱ्यावर

पंढरपूरच्या दर्शन मंडप आणि स्काय वॉकची 130 कोटी रुपयांची निविदा रद्द

कोल्हापूर जिल्ह्यात जीबीएसचा आणखी एक बळी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज दुपारी दोन वाजता मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेणार 

मनोज जरांगे पाटील मस्साजोगमध्ये दाखल

मंत्री संजय राठोड उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकीचा मेल आल्यावर सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज पहिली कोअर कमिटीची बैठक

कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांसंदर्भात केलेल्या विधानावरुन कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

जालन्यात दहावीचा पहिलाच पेपर फुटला

जालन्यातील बदनापूर आणि मंठा तालुक्यात दहावीचा मराठी विषयाचा पेपर फुटला

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा