स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत आज सुनावणी
संतोष देशमुख हत्या प्रकरण; मस्साजोगच्या ग्रामस्थांचं आजपासून अन्नत्याग आंदोलन
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांना दिलासा; खातेदारांना 25 हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार
राज्यात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! मुंबईच्या धरणांचा पाणीसाठा निम्म्यावर
महाशिवरात्रीनिमीत्त बेस्ट उद्या जादा गाड्या सोडणार
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्यांच्या टाक्यांभोवती सीमाभिंत उभारणार
राज्यात भारनियमन वाढण्याची शक्यता
ऐन अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन
नागपूरकरांची चिंता वाढली; नागपुरात GBS चे दोन नवीन रुग्ण
शरद पवार आज हिंगोली दौऱ्यावर
सुप्रीम कोर्टात आज ओबीसी आरक्षणावर सुनावणी
परभणी जिल्ह्यातील कृषी विभागातील सात अधिकारी निलंबित
शरद पवार यांचा नांदेड आणि हिंगोली दौरा रद्द
एसटी कर्मचाऱ्यांचं 5 मार्चला आंदोलन
नीलम गोऱ्हे दोन दिवसांत पत्रकार परिषद घेणार
आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक
अमरावतीत रुग्णवाहिका चालक संघटनेचं आंदोलन
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची सुनावणी पुढे ढकलली