Lokshahi Marathi live  
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Update live : राजस्थान रॉयल्सविरोधातील सामना कोलकाता एक धावाने जिंकली

Rashmi Mane

राजस्थान रॉयल्सविरोधातील सामना कोलकाता एक धावाने जिंकली

गोकुळ दूध उद्यापासून 2 रुपयांनी महागणार

पाकिस्तानसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने बिलावल भुट्टो झरदारी आणि इम्रान खान यांचे एक्स अकाउंट निलंबित केले

Sanjay Raut : संजय राऊत यांच्याकडून अजित पवार यांचे कौतुक तर संजय शिरसाट यांच्यावर निशाणा

Waves 2025 : ‘वेव्हज् २०२५’ परिषदेत निर्णय; नागपूरात उभारले जाणार 'हे' सर्वात मोठे थिएटर

Kolhapur : गुलाबी रंगात रंगलेली शेळकेवाडी; 100% सौर ऊर्जेवर चालणारे पहिले गाव

Mumbai Local : 'तिकीट काढा अन् 50 हजार रुपये जिंका', प्रवाशांसाठी अनोखा उपक्रम

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा