Lokshahi Marathi live  
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Update live : राज्यातील बारावीचा निकाल जाहीर; यंदाही कोकण विभाग अव्वल

Rashmi Mane

Karuna Munde : धनंजय मुंडेंनी दिली जीवे मारण्याची धमकी; करुणा मुंडेंचा गंभीर आरोप

रायगड जिल्ह्यातील कर्नाळाजवळ मुंबई-गोवा महामार्गावर बस उलटल्याने अनेक जण जखमी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे

उत्तर प्रदेशमधील कानपूर शहरातील चमन गंज परिसरात सहा मजली इमारतीला आग लागली; 5 जण गंभीर जखमी

आज राज्यातील बारावीचा निकाल; दुपारी 1 वाजता होणार ऑनलाईन जाहीर

अक्षय शिंदे एनकाउंटरप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराजची पाकिस्तान आणि भारत दौऱ्यावर

भाजपमधील 70 टक्के लोकं इतर पक्षातील; संजय राऊतांचा टोला

राज्यातील बारावीचा निकाल जाहीर; यंदाही कोकण विभाग अव्वल

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Adani Group : अदानी समूहाच्या कंपन्यांना सेबीकडून क्लीन चिट

Rohit Pawar : "कोर्टाची नोटीस मिळाल्यानंतर पाऊल उचलणार", कोकाटेंनी दिलेल्या मानहानीच्या नोटीसवर रोहित पवारांचं वक्तव्य

Gold Silver Rate : ग्राहकांची चिंता मिटली! लवकरच सोने-चांदीच्या भावात होणार मोठी घसरण; कधी ते जाणून घ्या

Chhagan Bhujbal : "अंतरवालीतील दगडफेक शरद पवारांच्या..." अंतरवालीतील दगडफेकीवर भुजबळांनी केला पडदाफाश